य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बु. च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.

.

ओळख


ओळख
ओळख
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. रेठरे बु ||

रजि. नं. जी २६८, स्थापना १९५५

भारत देश स्वतंत्र झाले नंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळेस महाराष्ट्राचे मंत्री आणि मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांनी राज्यात सहकार चळवळीस प्रारंभ केला त्यामुळेच आज महाराष्ट्रात १८० साखर कारखाने आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने आहेत आणि “ य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना" महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच साखर कारखान्या मध्ये येतो. आज साखर कारखाना सुरु करणे सोपे आहे. परंतु १९५५ मध्ये सर्व टेक्नॉलॉजी आयात करावी लागत होती त्यावेळी हे काम खूप अवघड होते.परंतु मा.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांनी हे कठीण काम सोपे करत १९६० मध्ये या साखर कारखान्याची उभारणी करून एक आदर्श उभा करून दिला.

ऑनलाईन माहिती
ऑनलाईन माहिती
LOGO
शेतकरी माहिती
(नोंद, वजन, पेमेंट)

गाळप माहिती ( 15-04-2019 )

- ऊस गाळप
( मे.टन)
साखर उत्पादन
(क्वि.)
साखर उतारा
(%)
आज 0 0 0
आज अखेर 1158800 1493360 0
संदेश
संदेश
Xकारखान्याची नवीन वेबसाईट
कारखान्याची नवीन वेबसाईट आपल्या साखर कारखान्याची www.ymkrishnasugar.com ही वेबसाईट सुरु करण्यात आली असून त्यावरून शेतकरी, सभासद यांना वेळोवेळी महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे. तसेच ऊस उत्पादक आपल्या ऊसाची नोंद, ऊसाचे वजन, ऊस पेमेंट इ. गोष्टी पाहू शकणार आहे.
Xकारखान्याचे Android App
*आपल्या साखर कारखान्याचे कृष्णा साखर या नावाने Google Play store वर अॅप आहे. सदर अॅप सर्वांसाठी मोफत डाऊनलोड करता येणार आहे. त्यावरून शेतकरी, सभासद यांना वेळोवेळी महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे. तसेच ऊस उत्पादक आपल्या ऊसाची नोंद, ऊसाचे वजन, ऊस पेमेंट इ. गोष्टी पाहू शकणार आहे.

व्यवस्थापन


*प्रेरणा*

*प्रेरणा*

1
स्व. सहकार महर्षी जयवंतराव कृष्णराव भोसले (अप्पासाहेब)
कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार

*संचालक मंडळ*

 

*संचालक मंडळ*

1
डॉ. सुरेश जयवंतराव भोसले (बाबा)
चेअरमन
2
विद्यमान संचालक मंडळ
संचालक
3
विद्यमान संचालक मंडळ
संचालक
4
विद्यमान संचालक मंडळ
संचालक
5
विद्यमान संचालक मंडळ
संचालक

*अधिकारी*

 

*अधिकारी*

1
अधिकारी वर्ग
अधिकारी
2
अधिकारी वर्ग
अधिकारी

.

वार्ताफलक


यशोगाथा
यशोगाथा
Touch/Click on Title to See Details......Total# 5

घडामोडी
घडामोडी
Touch/Click on Title to See Details......Total# 33

.

उत्पादन - विक्री - साठा


उत्पादन विक्री साठा
प्रकार आज आज अखेर दर विक्री आज अखेर
M-300100040000
S1-300694180000
S2-300337670000
BISS01260000
RAW SUGAR0360210000

उत्पादन विक्री साठा
प्रकार आज आज अखेर दर विक्री आज अखेर
Rectified Spirit (30 KLPD) (Ltrs.)364203708499031364741243529
Rectified Spirit (65 KLPD) (Ltrs.)00000
Extra Neutral Alcohol (Ltrs.)09246540200000747113
S. D. S. (30 KLPD) (Ltrs.)29045078800100000120466
S. D. S. (65 KLPD) (Ltrs.)00000
Absolute Alchol (Ltrs.)07925530244246608138
Fusel Oil (Ltrs.)00001984

उत्पादन विक्री साठा
प्रकार आज आज अखेर दर विक्री आज अखेर
GENERATION049502000000

उत्पादन विक्री साठा
प्रकार आज आज अखेर दर विक्री आज अखेर
Molasses0393099000

.

योजना माहिती

माहिती पत्रके
माहिती पत्रके
Touch/Click on Title to See Details......Total# 1
योजना
योजना
Touch/Click on Title to See Details......Total# 1

.

टेंडर


अहवाल
Touch/Click on Title to See Details......Total# 2

टेंडर
Sorry! No record Found ......*****
Touch/Click on Title to See Details......Total# 0

छायाचित्रेसंपर्क -

.

Admin Login Portal


Developed by:

( Website & Android App )

Bharati Computer World, Sangamner

9545 300 303, surbcw@gmail.com
9637 335 225, sanbcw@gmail.com

www.bharaticomputer.com

© 2018 य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना
रेठरे बु. पो.शिवनगर, ता.कराड, जि.सातारा
email - ymkrishnassk@rediffmail.com
Ph - (02164) 266 226Page View -

Web Developed By - Bharati Computer World.